बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावरकितीप्रेमआहेहेसांगताहीयेतनाही
पहिलेजेव्हातुलाफक्ततुलाचबघतराहिलो
फक्ततुलाचपहावेअसेचदिनक्रमकरतराहिलो
खरचतुझ्यानादानेमीस्वतालाचहरवतराहिलो
कायकरूप्रेमाचाताजमहल्लासजवीताहीयेतनाही
बोलताहीयेतनाहीकीलपविताहीयेतनाही
आजनाहीतरउद्याबोलेनदिवसफक्तजातआहे
कधीयेईलतीवेळत्याचीचवाटपाहतआहे
यशस्वीनक्कीहोऊहेचमनालासमजवातआहे
खरचआतातुझ्याशिवायमलाजगताहीयेतनाही
बोलताहीयेतनाहीकीलपविताहीयेतनाही
दिवसरात्रफक्ततुझाचविचारयेतचआहे.
माझीपावलेतुझ्याचमागेजातचआहे
हृदयातयामाझ्याप्रेमाचेझरेवाहातचआहे
कायकरूमाझीप्रेमाचीधारतुझ्याहृदयातवाहताहीयेतनाही
बोलताहीयेतनाहीकीलपविताहीयेतनाही
बोलताहीयेतनाहीकीलपविताहीयेतनाही
तुझ्यावरकितीप्रेमआहेहेसांगताहीयेतनाही…

No comments: