माझी "SONA" अशी असावी

माझी "SONA" अशी असावी
♥
माझी "SONA" अशी असावी
♥
जगात दूसरी तशी नसावी
♥
मलाच सर्वस्व माननारी
♥
माझी "SONA" अशी असावी
♥
प्रानजळ असावी, अवखळ असावी
परी ती अगदी सोज्वळ असावी
♥
सर्वांना अगदी आपलं माननारी, माझी"SONA"
अशी असावी
♥
फारच सुंदर, फारच गोरी,

फारच देखणी पण नसावी,

मजवर भरपूर प्रेम करणारी माझी "SONA"

अशी असावी

♥
आपली माणसं, आपलं घर,

आपलेपणा जपणारी असावी, ससूलाही आई

म्हणनारी,

माझी "SONA" अशी असावी

♥
चाणाक्ष, हुशार,

व्यवहारी, आयुष्यातील सल्लागार व्हावी,

माझ्या चुका लक्षात घेणारी, माझी"SONA"

अशी असावी

♥
माया, प्रेम आपुलकी,

हे सर्व देणारी असावी,

माझी "SONA" अशी असावी

♥
माझी "ती"

अशी असावी

- अनामिक 

No comments: