गेले कित्येक दिवस

गेले कित्येक दिवस
शोधतोय मी
स्वत:लाच
माझ्यात,घरात,ऑफ़िसात,अगदी
भर रस्त्यात,गर्दीत,मित्रांत,शब्दांत,
तिच्यात
सापडेनासाच झालोय
मी स्वत:लाच
शोधतोय
गेले कित्येक दिवस

No comments: