आज मी निशब्द
काहीच का नाही सुचेना
लिहायला घेतलं काही
तर जमतच नाही
आज मी निशब्द.........
काय माहित काय झालंय
पण दोन दिवस झाले
माझा मुडच गेलाय
का?.. काहीच माहित नाही
सर्व निरभ्र वाटत
डोक्यावर कसलं तरी
ओझ घेवून चालल्यासारख
मी खरच निशब्द झालो का?...
लिहायला शब्दच सुचत नाहीत
माहित नाही.... माहित नाही...नुसत माहित नाही..
निशब्द मन... निशब्द मन.... निशब्द मन..
खायला उठतय.... मलाच...
काहीच सुचत नाहीय...
काय लिहू.... मी काय लिहू...........
काय बोलू... मी... काय बोलू...
No comments:
Post a Comment