देवा माझं डोक फिरलंय

देवा माझं डोक फिरलंय 
आता तूच ठिकाणावर आण
फेसबुक ती भेटते पण 
प्रत्यक्षात भेटेल का?..
डोक फिरलंय माझं 
तीच माझं सुत जुळेल का?...

रोज नवीन नवीन जोक मारते 
तिला प्रेमाचं काही सुचेल का?..
वाट चुकून कधी ती,,,
माझ्या वाटेवर येईल का?...
तू तिला समजवलस 
तर ती नक्की ऐकेल 
डोक फिरलंय माझं...
बोल मला ही पोरगी केंव्हा पटेल 

रोज कोणा ना कोणाबरोबर 
मी भांडत असतो...
लोक मला वेडा म्हणतात 
उगाच काहीतरी प्रश्न विचारतात 
जेंव्हा मी तिच्या विचारात असतो 
मग माझं डोक फिरत 
आणि मी भांडत बसतो...
आता तू काहीतरी कृपा कर 
त्या पोरीला माझ्यावर फिदा कर...

देवा खरच डोक फिरलंय 
माझं मन तिच्यातच गुंतलंय
तुझ्या फुड्यात ही आजकाल बत्ती लावत नाय 
देवा डोक फिरलंय माझं 
मला तिच्या वाजून 
जरासुद्धा करामत नाय 


कवी : गणेश..................

No comments: