तू कूठेही असलास तरी माझ्या जवळ आहॆस
तू कशीही असलास तरी आजही माझी आहे
फ़रक एवढाच की मी आज तुझी राहिली नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस
तू कशीही असलास तरी आजही माझी आहे
फ़रक एवढाच की मी आज तुझी राहिली नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस
एक सत्य आहॆ मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही
मी जगतेय आजही एक यूदध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही
मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागी आहॆ कारणं तू झोपलास
मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं
कारणं आज मी जरी हरले पण तू तरी जिंकलस "
No comments:
Post a Comment