मी आजही तसाच आहे .............



होतो जसा काल मी आजही तसाच आहे
कालही एकटाच होतो,
मी आजही एकटाच आहे।।
काळोखाची राञ आज माझ्या कूशित हे,
निरभ्रते आकाश आज काउदास आहे?
पहावयास कोणीच नाही चंद्र आणि क्षञ आहे..
कालही एकटाच होतो,
मी आजही एकटाच आहे।।

No comments: