आयुष्य

स्वतच्या दुखत रडत बसण्यापेक्षा रडणारा चे
अश्रू पुसून तर पाहावे .......
घराच्या कोपर्यात डोक्याला हात लावून
बसण्यापेक्षा निसर्गाच्या हातात हात देऊन तर
बघावे .....
आयुष्य जास्त सुंदर वाटते ........
माज्याच वाट्याला हा एकटेपणा म्हणत
राहण्यापेक्षा अनाथाचे मन जाणून तर
घ्यावे .......
पूर्ण न होणार्या स्वप्नात हरवण्यापेक्षा सत्य
परीस्ठीला अजमावून तर पाहावे ........
आयुष्य जास्त सुंदर वाटते ........
प्रेयसीच्या प्रेम भ्न्गात देवदास
बनण्यापेक्षा ....... ..
आईवडिलांच्या डोळ्यातील स्वप्ने तर
आठवावे ........
आयुष्य जास्त सुंदर वाटते ............
दुसर्याच्या मनाशी खेळ खेळण्यापेक्षा..........
स्वताचा मनाचा खेळत हरून तर पाहावे ...........
आयुष्य जास्त सुंदर वाटते .........
अन्याय बघत
बसण्यापेक्षा जीवनासाठी लढा देऊन तर
बघावे .........
आठवणीत रमून मनाला त्रास
देण्यापेक्षा कोणाला सुंदर आठवणी मिळतील
का पाहावे .......
आयुष्य जास्त सुंदर वाटते ............... .........

No comments: